द ब्रोकर - John Grisham

द ब्रोकर

By John Grisham

  • Release Date - Published: 2019-09-01
  • Book Genre: Fiction & Literature
  • Author: John Grisham
Our rating: 5/5 stars

Score: (From 0 Ratings)

द ब्रोकर John Grisham read online review & book description:

राजधानीतीलसत्ताधाऱ्यांमध्येऊठबसकरणारा,सत्ताकारणातकोणालाखालीखेचायचे,कोणालावरचढवायचेयाखेळातभागघेणाराबॅकमन,हाअनेकांचीसरकारदरबारीअसलेलीकामेपैसेघेऊनकरूनद्यायचा.त्यामुळेत्याला‘दलाल’असेसंबोधलेजाई.काहीकारणानेत्यालातुरुंगवासपत्करावालागतो.सहावर्षांनीत्यालामाफीमिळाल्यानेतोसुटूनबाहेरयेतो.बॅकमनसुटल्यावरत्यालाअमेरिकेचीकेंद्रीयगुप्तचरसंघटनासी.आय.ए.देशाबाहेरनेऊनठेवते.त्यालानवीननाव,नवीनओळखवएकनवीनघरदिलेजाते.तोआपल्यानवीनआयुष्यातस्थिरझाल्यावरत्याचानवीनपत्ताअन्यदेशांच्यागुप्तचरसंस्थांनादिलाजातो.कोणपुढेयेऊनमारतोआहे,हेसी.आय.ए.लाठाऊककरूनघ्यायचेअसते;पणयासगळ्याप्रकरणालाभलतीचकलाटणीमिळते.सी.आय.ए.च्यायायोजनेचीकल्पनाबॅकमनलाअसतेका,यायोजनेलाजीभलतीचकलाटणीमिळते,त्यातबॅकमनच्याअक्कलहुशारीचाभागअसतोका,याप्रश्नांचीउत्तरेजाणूनघेण्यासाठी‘दब्रोकर’वाचलंचपाहिजे.‘पुढेकायझाले’हीउत्सुकताग्रिशॅमनेकायमठेवलीआहेच.

@2019 – Go Read a Book. All Right Reserved. goreadabook.org is a participant in the Amazon Services LLC Associates Program, an affiliate advertising program designed to provide a means for website owners, to earn advertising fees by linking and advertising to amazon.com and any other website that may be affiliated with Amazon Service LLC Associates Program; As an Amazon Associate I earn from qualifying purchases.

द ब्रोकर book review द ब्रोकर ePUB; John Grisham; Fiction & Literature books.

Post a review about this book