द चेम्बर - John Grisham & VISHWANATH KELKAR

द चेम्बर

By John Grisham & VISHWANATH KELKAR

  • Release Date - Published: 2012-01-01
  • Book Genre: Fiction & Literature
  • Author: John Grisham & VISHWANATH KELKAR
Our rating: 5/5 stars

Score: (From 0 Ratings)

द चेम्बर John Grisham & VISHWANATH KELKAR read online review & book description:

शिकागोच्याकायदाक्षेत्रातल्याएकाबड्याकंपनीतअडॅमहॉलनावाचा,सव्वीसवर्षांचाएकतरुणवकील,कामकरीतअसतो,उज्वलभवितव्याच्याव्यवसायाच्याउंबरठ्यावरतोउभाअसतो.मृत्यूशिक्षाझालेल्याकैद्याचीशिक्षाकमीकरण्याच्याकामी,कीजीएकअशक्यकोटीतलीगोष्टहोती,त्यासाठीत्यानेत्याचेभवितव्यपणालालावलेलेहोते.अतिसुरक्षाव्यवस्थाअसलेल्यामिसिसिपीराज्यातल्यामृत्यूशिक्षाझालेल्यांसाठीच्यातुरुंगातसॅमकेहॉलनावाचाएकवृद्धकैदीअसतो,हात्याच्यातरुणपणातक्लान्सनावाच्याजहालविचारांच्याटोळीचासदस्यहोता.त्याकाळातत्यानेकेलेल्यावंशविद्वेशाबद्दलत्यालाकिंचितसुद्धापश्चात्तापवाटतनव्हता.१९६७मधेघडवूनआणलेल्याबॉम्बस्फोटातकाहीमनुष्यहानीझालेलीहोती,त्यामुळेत्यालामृत्यूदंडाचीशिक्षाझालेलीहोती,तीशिक्षाअंमलातआणण्याचीवेळआताआलेलीहोती.मृत्यूशिक्षामाफहोण्याच्यासर्वशक्यताआतामावळलेल्याअसतात.अडॅमहॉलहाउदारमतवादीतरुणहोता,तोयाकेहॉलकैद्याचानातूअसतो,अडॅमत्यालावाचवुशकतहोता.मृत्यूशिक्षाअंमलातआणण्यासाठीच्याव्यवस्था,तुरुंगामधेसुरुहोतात,मृत्यूशिक्षेलाहरकतघेणारे,त्यावेळीतुरुंगाच्यादाराबाहेरनिदर्शनेकरीतअसतात,मृत्यूशिक्षेच्याबातम्यामिळविण्याच्याप्रयत्नातटी.व्ही.वार्ताहरदाराबाहेरअसतात.अडॅमकडेत्याच्याअशीलालावाचविण्यासाठीफक्तकाहीदिवस,काहीतास,काहीमिनिटेचउरलेलीअसतात.पणअडॅमवसॅमयादोघांच्यातकाहीगुप्तगोष्टींची,कौटुंबीकतणावांचीदरीहोती,त्यातल्यागुप्तगोष्टींच्यातलेएकगुपित,सॅमयाचाजीववाचवुशकतहोते,पणत्याचवेळीअडॅमचाजीवपणालालागण्याचीशक्यताहोती.

@2019 – Go Read a Book. All Right Reserved. goreadabook.org is a participant in the Amazon Services LLC Associates Program, an affiliate advertising program designed to provide a means for website owners, to earn advertising fees by linking and advertising to amazon.com and any other website that may be affiliated with Amazon Service LLC Associates Program; As an Amazon Associate I earn from qualifying purchases.

द चेम्बर book review द चेम्बर ePUB; John Grisham & VISHWANATH KELKAR; Fiction & Literature books.

Post a review about this book